कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मिळणार मोफत ट्रॅक्टर

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मिळणार मोफत ट्रॅक्टर

ट्रॅक्टर मिळण्याकरिता तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल

ट्रॅक्टर मिळण्याकरिता तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल

ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला 90 टक्के अनुदान मिळणार आहे

पण 90 टक्के अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला या योजनेत पात्र असणे गरजेचे आहे

या योजनेत तो पात्र शेतकरी आहे ज्याच्याकडे स्वतःची जमीन आहे

तुमच्याकडे स्वतःची जमीन असल्यास तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता