कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ

मित्रांनो कांद्याचे उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणात होते

त्यामुळे शक्यतो कांद्याला कमी बाजार भाव मिळतो

पण आज कांद्याला मिळाला चाळीस रुपये किलो भाव

कांद्याचे हिरवी पात सुद्धा शरीराला खूप चांगली असते

त्यामुळे कांद्याच्या हिरव्या पातेला सुद्धा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे