पालकांनो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन नियम लागू

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे

जे विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत किंवा अधून मधून जातात त्यांना परीक्षा देता येणार नाही

विद्यार्थी रेगुलर शाळेत जाणारा असावा तरच परीक्षा देता येणार

प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची काळजी घेतली पाहिजे

त्याला नियमितपणे शाळेत पाठवलेच पाहिजे

त्याला नियमितपणे शाळेत पाठवलेच पाहिजे

मित्रांनो हे नियम यावर्षी लागू नव्हते पण पुढच्या वर्षी हे सर्व नियम लागू आहेत

अशाप्रकारे आज आपण विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम पाहिलेले आहेत

आता तुम्ही तुमच्या पाल्याला नियमितपणे शाळेत पाठवा

म्हणजे त्याला त्याची परीक्षा व्यवस्थितपणे देता येईल