50 हजार कर्जमाफी दुसरी यादी आपले नाव आले का नाही ते पहा

प्रोत्साहनअनुदान योजनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे

त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही ते पाहण्यासाठी आम्ही एक पीडीएफ देत आहोत तेथे क्लिक करून नाव चेक करा

जर पात्र असून सुद्धा नाव नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन बँकेमध्ये भेट द्यायची आहे

बँकेमध्ये भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथून काय उत्तर मिळते हे पाहायचे आहे

जर त्यांनी सांगितले आम्ही सर्व डॉक्युमेंट्स पुढे पाठवले आहेत

जर त्यांनी सांगितले आम्ही सर्व डॉक्युमेंट्स पुढे पाठवले आहेत

कदाचित तिसऱ्या यादीमध्ये नाव येईल तर तुम्हाला तिसरी यादी येईपर्यंत वाट बघायची आहे

कदाचित तिसऱ्या यादीमध्ये नाव येईल तर तुम्हाला तिसरी यादी येईपर्यंत वाट बघायची आहे

ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे

ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे

तेशेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन आपले स्टेटस ऑनलाइन चेक करायचे आहे

तेशेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन आपले स्टेटस ऑनलाइन चेक करायचे आहे

आपले कर्ज माफ झाले की नाही किंवा आपल्या अकाउंट मध्ये फोन आला की नाही याची सर्व माहिती एका सीएससी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी चेक केली पाहिजे