Tar Kumpan Yojana Maharashtra

नमस्कार मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही कारण या योजनेसाठी अजून ऑफिशियल वेबसाईट बनलेली नाही जरी ऑफिशियल वेबसाईट बनलेली असली तरी ती नाही तिचे काम चालू असल्यामुळे तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल ऑफलाईन अर्ज तुम्ही करू शकता आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो धन्यवाद