solar panel scheme 2022

अनुदान मिळण्यासाठी तुम्ही अर्ज कसा करणार
 
“Home solar panel scheme” सर्वप्रथम तुम्हाला सोलर च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जायचं आहे. नंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन असा ऑप्शन दिसेल. रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर ईमेल आयडी टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला सब्मिट या बटनावर क्लिक करायचे आहे. संमेक बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल. रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक मेसेज येईल. त्या मेसेज मध्ये तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड मिळेल. तू आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला वापर च्या अधिकृत वेबसाइटवर जायचं आहे. वापस वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तेथे लॉगीन असा एक ऑप्शन दिसेल. मग त्या लोगिन बटनावर क्लिक करा आणि पूर्ण भरून घ्या. Home solar panel scheme “

 

👇👇👇👇👇👇👇

 

👉येथे क्लिक करा👈