Pradhan Mantri Garib Kalyan Yojana 2022

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा रणार

सर्वप्रथम मला प्रधानमंत्री गरीब कला या योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जायचे आहेत. त्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करा किंवा ऑनलाइन लॉगिन करा असे दोन ऑप्शन येथील सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा असे ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला स्वतःची सर्व माहिती भरून घ्यायची आहे. जसे की स्वतःचे नाव स्वतःचा मोबाईल नंबर स्वतहाचे आधार कार्ड पॅन कार्ड डिटेल सर्व गोष्टी भरून घेतल्यानंतर इथे खाली डाव्या कोपर्‍याला एक कॅप्चर असा ऑप्शन येईल ते कॅप्चर भरल्यानंतर तुम्हाला तुम्हाला फॉर्म सबमिट करा असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. आणि तुमचा फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची पहिली स्टेप कंप्लेट झालेली आहे.

नंतर तुम्हाला पुन्हा एकदा ऑफिशिअल वेबसाईट वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लॉगिन बटनावर क्लिक करायचे आहे. लॉगिन करताना तुम्ही जो रजिस्ट्रेशन करताना जो आयडी आणि पासवर्ड टाकला आहे तो लॉगिन करताना  टाका आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या ॲप्लिकेशन वर लॉगिन होताल. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे जसे की आधार कार्ड अपलोड करा. ही सर्व माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा समीर बटनावर क्लिक करायचे आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. अशाप्रकारे तुमचा ऑनलाइन प्रकारे तुम्ही घरच्या घरी तुमचा फॉर्म मोबाईल द्वारे किंवा लॅपटॉप द्वारे भरू शकता.

जर तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नॉलेज नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ऑनलाइन केंद्राला भेट देऊन हा फॉर्म भरून घेऊ शकता.