PM housing scheme 2022

Maharashtra Gharkul Yojana 2022

प्रधानमंत्री आवास योजना 2022 यादी

“Maharashtra Gharkul Yojana” प्रधानमंत्री आवास योजना हा भारताच्या पंतप्रधानांनी जून 2015 मध्ये सुरू केलेला एक उपक्रम आहे, ही एक सरकारी अनुदानीत योजना आहे ज्याचे उद्दिष्ट भारतातील शहरी आणि ग्रामीण गरिबांसाठी 31 मार्च 2022 पर्यंत 2 कोटी घरे बांधण्याचे आहे. जे लोक यासाठी अर्ज करतात PMAY सबसिडी प्रधानमंत्री आवास योजना 2022 च्या ऑनलाइन यादीमध्ये त्यांचे नाव तपासू शकतात. ‘Maharashtra Gharkul Yojana’

👉यादीत तुमचे नाव तपासा👈