Petrol Diesel Price in Maharashtra Today

श्रीलंकेतील महागाई

“Petrol Diesel Price in Maharashtra Today” कोरोना महामारी मध्ये श्रीलंका ची अर्थव्यवस्था खूप हादरून गेली होती ती अजूनही रुळावर आलेली नाही चीन सारख्या मोठ्या देशातून घेतलेले कर्ज अजूनही श्रीलंकेने चीनला वापस केलेले नाही त्यामुळे श्रीलंकेत महागाईचा दर 68.8% वाढला आहे श्रीलंकेचा मित्र चीन पण टाईम आला तर चीननेही मदत करण्यास पाठ फिरवली आहे आणि भारताने श्रीलंकेला बऱ्याच प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे “Petrol Diesel Price in Maharashtra Today”