Online land Calculate from mobile

शेत मोजणी ॲप (Online land Calculate from mobile)

शेत मोजणी करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वर जायचे आहे तेथे टाकायचे आहे शेत मोजणी नंतर तुम्हाला जे दोन नंबरला येईल ते इंस्टॉल करायचे आहे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन्स येतील तुम्ही तेथून तुमच्या शेतजमिनीची मोजणी करू शकता जर तुम्हाला हे सांगितलेलं किंवा हे लिहिलेलं समजत नसेल तर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ सुद्धा पाहू शकता “Online land Calculate from mobile”