Majhi Kanya Bhagyashree Yojana

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करणार

 महाराष्ट्रातील चे माजी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा ठरवले आहे किंवा करायचा आहे त्यांना एक फॉर्म आम्ही देत आहोत ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म ची प्रिंट करून घ्यायचा आहे फ्रॉम प्रिंट केल्यानंतर तो पूर्ण फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जवळच्या बालविकास कार्यालयाला भेट द्यायचे आहे बाल विकास कार्यालयांमध्ये ते डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा पूर्णपणे लाभ मिळू शकेल Majhi Kanya Bhagyashree Yojana”

येथे क्लिक करा