Mahavitaran Recruitment 2022

ऑनलाइन अर्ज कसा करायचा

“Mahavitaran Recruitment 2022” सर्वप्रथम तुम्हाला महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक पोर्टल ओपन होईल ते पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला डाव्या बाजूला अप्लाय यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण फॉर्म एक न्यूटन मध्ये ओपन होईल तो फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे आणि पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. “Mahavitaran Recruitment 2022”
“Mahavitaran Recruitment 2022” फॉर्म भरून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुमचा पूर्ण फॉर्म सबमिट होईल नंतर त्याचा रिझल्ट देखील लागेल नंतर तुम्हाला समजेल सिलेक्शन झाले की नाही अशाच पद्धतीने तुम्ही ऑफलाइन प्रकारे सुद्धा अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि जवळच्या महावितरण केंद्रांमध्ये समिट करून येत आहे अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन पण अर्ज करू शकता. “Mahavitaran Recruitment 2022”

 

👇👇👇👇👇

 

👉येथे क्लिक करा👈