Harbhara Top 05 Biyane

हरभराचा जाकी 9218
या जातीची पेरणी केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते

हरभरा फुले विक्रम
या जातीची पेरणी थोडी उशिरा केल्यास तुम्हाला याचा सुद्धा भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे वरीलपैकी तुम्ही कोणत्याही जातीची पेरणी केल्यास तुम्हाला फायदा मिळणार आहे