Dal mill Subsidy Scheme 2022

डाळ मिल योजनेसाठी अर्ज कसा करावा

“Mini Dal Mill Scheme Of Maharashtra Government 2022” डाळ मिल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटी या वेबसाईटवर जायचे आहे. या वेबसाईटवर  गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला देते वेगवेगळ्या योजना दिसतील. यामध्ये तुम्हाला डाळ मिल योजना सर्च करायचे आहे. त्यानंतर तुम्ही पुढे दिलेला फॉर्म भरून डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही जवळच्या शेतु केंद्रांमध्ये जाऊन फॉर्म भरून शकतात. “Mini Dal Mill Scheme Of Maharashtra Government 2022”