crop insurance lis

पिक विमा स्टेटस चेक पीक विम्याचे स्टेटस चेक कसे करायचे

  • तुम्हाला सर्वप्रथम पिक विम्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे म्हणजे पी एम किसान pmfby.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे आणि या ऑफिशिअल वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक पोर्टल ओपन होईल

 

  • नंतर तुम्हाला तेथे अर्ज क्रमांक टाकायचा आहे अर्ज क्रमांक टाकल्यानंतर तुमचे स्टेटस चेक होईल जर तुमचे स्टेटस पेंडिंग दाखवत असेल किंवा तुम्हाला मिळाला नसेल पिक विमा तर तुम्ही हेल्पलाइनला क्लिक करून हेल्प करू शकता agri insurance@gov.in हेल्पलाइन साठी आम्ही हा मेल दिला आहे तुम्हाला या मेला संपर्क साधून हेल्पलाइन कॉन्टॅक्ट करणे गरजेचे आवश्यक आहे

 

पीक विम्याचे स्टेटस चेक