buffalo Farming In Maharashtra

मित्रांनो आम्ही ज्या म्हशीविषयी बोलत आहोत ती म्हैस आहे जाफराबादी.जाफराबादी म्हैस आपल्या मजबूत शरीर यष्टीमुळे चक्क वाघाला देखील हरवू शकते असे पशुपालक शेतकरी बांधव सांगत असतात. तसेच म्हशीची ही जात अधिक उत्पादनासाठी ओळखली जाते. तसेच भारतीय वंशाची ही म्हशीची जात भारतात पाळण्यासाठी सर्वात योग्य असल्याचे जाणकार लोक नमूद करतात.