AXIS Bank Recruitment 2022 | एक्सिस बँक भरती 4474 क्लर्क, चपरासी पदांवर बंपर भरती, 10वी 12वी पास करा अर्ज

“AXIS Bank Recruitment 2022” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे.  टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी  सरकारी नौकरी /शेती योजना/  या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण  AXIS Bank Recruitment 2022 याविषयी माहिती पाहणार आहोत . पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. “AXIS Bank Recruitment 2022”

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

Axis Bank recruitment 2022

“AXIS Bank Recruitment202” मित्रांनो जर कामाच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण बघून तरुणांना काम मिळणे खूप कठीण झाले आहे. कित्येक मुले खूप शिकलेले आहेत पण त्यांच्याकडे नोकरी नाही. जर तुम्ही कामाच्या शोधात असाल तर तुम्हाला ॲक्सिस बँक मध्ये जॉब मिळू शकतो. “AXIS Bank Recruitment2022”

“AXIS Bank Recruitment2022” तुम्ही दहावी पास असाल तरीसुद्धा या जॉबला अर्ज करू शकता किंवा तुम्ही बारावी पास असाल तरीसुद्धा या जॉबला अर्ज करू शकता तुमचे शिक्षण कोणतेही झालेले असू द्या तुम्ही या जॉबला अर्ज करू शकता. ॲक्सिस बँकेने नोटीस दिली आहे ॲक्सिस बँक लवकरच या भरतीची सुरुवात करणार आहे. तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचा मग तुम्हाला समजून जाईल कोणत्या तारखेला भरती चालू होणार आहे आणि आपण कोठे फॉर्म भरायचा आहे. “AXIS Bank Recruitment2022”

एक्सिस बँक भरती (AXIS Bank Recruitment 2022)

 • भरतीचे नाव Axis Bank recruitment
 • टोटल पोस्ट  2463 ( आहेत ) , 2010 पदांची भरती लवकर निघणार दहावी बारावी पास साठी
 • पदाचे नाव : कस्टमर सर्विस ऑफिसर, एच आर मॅनेजर , प्रॉडक्ट ऍनालिस्ट, सेल्स मॅनेजर, पिऊन, क्लर्क अँड, वायरस पोस्ट

 

महत्वपूर्ण तारखा

 • Application Start Date (अर्ज सुरू होण्याची तारीख) : 01/08/2022
 • Application Last Date (अर्जाची शेवटची तारीख) : 31/10/2022
 • Last Date Pay Exam Fees (अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख)
 • Exam Date (परीक्षा दिनांक)
 • Admit Card Release Date (ऍडमिट कार्ड उपलब्ध होण्याची तारीख)

एप्लीकेशन फीस

 • General (UR) (सामान्य) : ₹0
 • EWS ( आर्थिक परिस्थितीने गरीब) : ₹0
 • OBC ( वर्ग) : ₹0
 • SC (अनुसूचित जाति) : ₹0
 • ST (अनुसूचित जन जाति) : ₹0
 • Female (महिला) : ₹0
 • PH (दिव्यांग) : ₹0
 एसबीआय एटीएम बँक नवीन नियम | एसबीआयमधील एटीएम खात्यातून पैसे काढण्यासाठी नवीन नियम लागू, अन्यथा पैसे अडकतील
एक्सिस बँक भरती  साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मोबाईल नंबर
 • दोन फोटो
 • ईमेल आयडी
 • हस्ताक्षर
 • दहावी मार्कशीट
 • बारावी मार्कशीट
 • दहावी टी सी
 • बारावी टीसी

शेतीला जोड धंधा म्हणून हे ५ व्यवसाय सुरु करा, सरकार देणार इतके अनुदान !

 

ऑनलाईन अर्ज कसा करायचा (How to apply)

“AXIS Bank Recruitment2022” जर मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आम्ही काही ऑफिशियल साईट्स देत आहोत तुम्ही त्या ऑफिशियल साईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. जर तुम्ही इच्छुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता पण तुम्हाला अर्ज करता येत नसल्यास तुम्ही जवळच्या ऑनलाईन येतो केंद्रांमध्ये जाऊन ही न्यूज त्यांना दाखवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. “AXIS Bank Recruitment2022”

1 thought on “AXIS Bank Recruitment 2022 | एक्सिस बँक भरती 4474 क्लर्क, चपरासी पदांवर बंपर भरती, 10वी 12वी पास करा अर्ज”

Leave a Comment