agriculture loan 2022 | शेतीला जोड धंधा म्हणून हे ५ व्यवसाय सुरु करा, सरकार देणार इतके अनुदान !

“agriculture loan 2022” जर तुम्ही शेतकरी आहात तर तुम्हाला माहीतच असेल शेतीवर आपले घर भागवत नाही त्यासाठी काही ना काही जोडधंदा लागतो म्हणजे शेती सोबत एखादी म्हैस किंवा गाय पाळणे किंवा अधिक इतर इतर जोडधंदे असतात तसेच या बातमीमध्ये मी तुमच्यासाठी असे पाच जोड धंदे घेऊन आलो आहोत त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल व तुम्हाला जीवन जगण्यास खूप सोपे होईल तर चला पाहूया कोणते पाच सोडून दिले आहेत ते केल्यावर तुम्हाला खूप पैसे मिळतील “agriculture loan 2022” 

1कुकुट पालन

 मित्रांनो बरेच शेतकरी शेती सोबत कुक्कुटपालन हा व्यवसाय सुद्धा करतात कुकूटपालन म्हणजे कोंबड्या पाळणे कोंबड्यासाठी सरकार 50% अनुदान देत असते या योजनेअंतर्गत तुम्ही कोंबड्यांचे अंडे विकून पैसे कमवू शकतात किंवा कोंबड्या विकून सुद्धा पैसे मिळू शकतात यासाठी तुम्हाला कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही तुम्हाला डायरेक्ट लोन मिळू शकते “agriculture loan 2022” 

2 शेळीपालन

योजनेअंतर्गत शेळी पालन करण्यासाठी सरकार देत आहे 70% अनुदान शेळी पालन हे खूप साऱ्या शिव्या पाळणे म्हणजे शेळीपालन शेळीपालना तुम्ही शेळीचे दूध विकून सुद्धा पैसे कमवू शकता किंवा जन्म दिल्यानंतर बोकड किंवा पाठ असे तुम्ही त्यांना विकूनही पैसे कमवू शकतात किंवा 101 नंतर ते बोकड पळून अनेक सेवा निर्माण करून सुद्धा शेळी तालुका तुम्ही करू शकतात “agriculture loan 2022” 

3 मत्स्य उद्योग

मित्रांनो जर तुमच्याकडे विहीर किंवा तलाव असेल तर तुम्ही मत्स्य उद्योग करू शकता मग ते उद्योग करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माशाचे बी आणणे गरजेचे आहे ते पण तुम्ही तुमच्या विहिरीत किंवा तळ्यामध्ये टाकायचे आहे मी विहिरीत किंवा तळ्यामध्ये टाकल्यानंतर ते मासे खूप मोठाले होतात माझे मोठे झाल्यानंतर माझे तुम्ही मार्केटमध्ये विकून पैसे कमवू शकतात तसेच या मत्स्य उद्योगासाठी सरकार टक्के अनुदान देत आहे सर इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आम्ही ऑफिसियल वेबसाईट देत आहोत तेथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता “agriculture loan 2022” 

या महिलांना सरकार देत आहे मोफत स्कूटी योजनेचा लाभ, असे करा ऑनलाइन अर्ज?

4 गाय म्हैस पालन योजना

 मित्रांनो तुम्ही काय किंवा म्हैस पाळून सुद्धा खूप पैसे कमवू शकता काय म्हैस खरेदीसाठी सुद्धा अनुदान मिळते गाईचे दूध किंवा म्हशीचे दूध विकून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड पैसे कमवू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी याची सुद्धा आम्ही ऑफिसियल वेबसाईट देणारच आहोत तुम्ही तिथे जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

5 मधमाशी पालन व्यवसाय

या योजनेअंतर्गत ची मधमाशी आहे ते तुम्ही पाहू शकता आणि तिच्या मुलापासून पैसे करू शकता यासाठी सुद्धा सरकार तुम्हाला अनुदान देत असते

वरील सर्व व्यवसायासाठी 80 ते 85 टक्के अनुदान मिळते अनुदानासाठी येथे क्लिक कर

Leave a Comment