land record | अतिक्रमण केलेली जमीन परत फक्त 1 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

“land record” नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आज अशाच एका नवीन बातमीमध्ये आपण पाहणार आहोत वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करायची ते सुद्धा शंभर रुपयांमध्ये तर मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचा मोठा खुलासा झाला आहे आता वडिलोपार्जित जमीन करता येणार फक्त शंभर रुपयात नावावर तुम्ही पूर्वी जमीन नावावर करण्यासाठी रजिस्ट्री ऑफिसला जाऊन नावावर करत होतात पण तुम्हाला तिथे खूप मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागत होते आणि ते पैसे देऊन तुम्हाला जमीन नावावर करून घ्यावी लागत होती तर आता तुम्हाला जमीन नावावर करण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही तुमचे काम फक्त शंभर रुपयात होणार आहे. “land record”

👉अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवावी👈

 

👉येथे क्लिक करा👈

 

👉वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी👈

 

👉येथे क्लिक करा👈

 

land record

जमीन नावावर करण्यासाठी व्यक्तीला मुद्रांक लागत होते पण आता तेच मुद्रांक रद्द करण्यात आलेले आहे आणि मित्रांच्या ऐवजी आता फक्त शंभर रुपया जमीन नावावर करण्याचा नवीन शासन निर्णय घेतला आहे या शासन निर्णयांमध्ये जमिनीची सर्व माहिती आपण पाहणार आहोत कसे नावावर करायची कोठे नावावर करायची याची सर्व माहिती या शासन निर्णयांमध्ये घेतलेली आहे “land record”

👉ग्रामपंचायत मधील सर्व चालू योजनांची यादी👈

वडिलांची जमीन मुलांच्या नावावर होणार ते सुद्धा मोफत याची सर्व जबाबदारी तर अट्याकडे आहे मोफत जमीन नावावर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तलाठी कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि कार्यालयामध्ये ऑफलाइन जाऊन अर्ज करायचा आहे ऑफलाइन भेट दिल्यानंतर तुम्हाला तेथे एक अर्ज करायचा आहे तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमची जमीन म्हणजे वडिलांची जमीन मुलाच्या नावावर फ्री मध्ये होणार

एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर कंडक्टर पदासाठी भरती सुरू आहे

Leave a Comment