Today’s market prices of iron and cement | स्वस्तात घर बांधायची हीच वेळ ‘इतक्या’ रुपयांनी कमी झाले लोखंड आणि सिमेंटचे दर…!

‘Today’s market prices of iron and cement’ नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे.   टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/  या बद्दल माहिती दिली जाते. लोखंड आणि सिमेंटचे दर किती रुपयांनी घसरले याची माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा. “Today’s market prices of iron and cement”

Soyabean market price Today 21/11/2022 | सोयाबीन भावात मोठी वाढ,पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

लोखंड आणि सिमेंटचे दर

“Today’s market prices of iron and cement” मित्रांनो वाढत्या लोकसंख्येचे प्रमाण बघून खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे वृक्षतोड झाल्यामुळे माणसाला पृथ्वीवरील जागा कमी पडत आहे त्यामुळे माणूस वृक्षतोड करत आहे पण वृक्षतोड केल्यामुळे फक्त पाळीव प्राणी यांनाच अडचण नाही तर मनुष्याला पण अडचण येऊ शकते. वृक्षतोड मी केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात घर बांधणे चे प्रमाण वाढले आहे आणि घर बांधायचे प्रमाण वाढले म्हणजे लोखंड सिमेंट वाळू अशा वस्तूंचे दरही खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.  “Today’s market prices of iron and cement”

“Today’s market prices of iron and cement” पण मित्रांनो या बातमीमध्ये आज आपण लोखंडाचे जे आजचे बाजार भाव आहेत ते पाहणार आहोत जेणेकरून आजचे बाजार भाव कळले की तुम्हाला निर्णय घेता येईल घर बांधायचा की नाही बांधायचा. जर मित्रांनो जर घर बांधायचे म्हणले की आपल्याला वाळू सिमेंट आणि लोखंड सर्वात आधी लागते जर या तीन गोष्टी नसतील तर आपले घर बांधण्याचे स्वप्न अपूर्णच राहून जाते या वाढत्या बेरोजगारीमुळे लोखंडाचे भाव खूप वाढत असतात पण आजचे लोखंडाचे भाव खूप कमी झाले आहेत कालच्या भावापेक्षा “Today’s market prices of iron and cement

लोखंड आणि सिमेंटचे आजचे बाजार भाव

“Today’s market prices of iron and cement” मित्रांनो जानेवारी मार्चच्या तुलनेत सध्याचा स्टीलचा दर हा 30,000 ते 32,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत सध्या पश्चिम बंगाल मध्ये आणि कोलकत्ता मध्ये स्टीलचे दर हे 50 ते 51 हजार रुपये टन मिळत आहे आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेश मधील कानपूर मध्ये मात्र हेच दर नऊ ते दहा हजार रुपयांनी महाग विकले जात आहे. “Today’s market prices of iron and cement”

 घर बांधण्यासाठी कोणते लोखंड आणि कोणते सिमेंट वापरावे

“Today’s market prices of iron and cement”  जर मित्रांनो तुम्हालाही घर बांधायचे असेल तर तुम्ही या कंट्रीजन मध्ये पडला असता की कोणते सिमेंट आणि कोणते लोखंड वापरावे जेणेकरून आपले घर मजबूत बनेल. या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत की कोणते लोखंड आणि कोणते सिमेंट वापरावे घर बांधण्यासाठी जेणेकरून आपले घर एकदम मजबूत बनेल. “Today’s market prices of iron and cement

“Today’s market prices of iron and cement”  घर बांधण्यासाठी तुम्हाला परभणी स्टील लोखंड आणि अंबुजा सिमेंट किंवा अल्ट्राटेक सिमेंट दोन्हीपैकी कोणते सिमेंट वापरू शकता हे सिमेंट सर्वात टॉपचे आहे आणि लोखंड सुद्धा सर्वात भारी आहे जर घर बांधण्याचा विचार असेल तर तुम्ही यांपैकी कुठलीही लोखंड किंवा सिमेंट वापरू शकता किंवा मार्केटमध्ये खूप सारे अजून पण ब्रँड आहेत जे तुम्ही वापरू शकता आणि स्वतःचे घर उभे करू शकता. “Today’s market prices of iron and cement” 

Leave a Comment