Petrol and Diesel Prices in India | पेट्रोल आणि डिझेल चे आजचे बाजारभाव

“Petrol and Diesel Prices in India” मित्रांनो पेट्रोलचे दर 110 रुपये लिटर पर्यंत गेले असं अचानक काय झालं एकदम चाळीस रुपयांनी पेट्रोल इतका स्वस्त का झालं तर जाणून घेऊया सर्व गोष्टी सविस्तरपणे माहिती पेट्रोल वाढ ही फक्त भारताची समस्या नसून ही पूर्ण जगभराची समस्या आहे एक तर कोरोनाचे संकट जात नाही तर दुसरे युक्रेन व रशियाचे युद्ध या दोन संकटामुळे आर्थिक व्यवस्था पूर्णपणे खचून गेलेली आहे “Petrol and Diesel Prices in India”

👉येथे क्लिक करून पहा पेट्रोल आणि डिझेल चे आजचे बाजारभाव👈

यामुळे पेट्रोलचे दर हे भारतात 110 रुपये लिटर पर्यंत चढले होते. आता इतके पेट्रोलचे आजचे दर आणि त्यात ही बातमी पेट्रोलचे दर 40 रुपयांनी स्वस्त ग्राहकांना मिळाला अतिशय मोठ्या प्रमाणात दिलासा पुढे जाणून घेऊयात काय आहे सत्य बातमी? भारता शेजारील देश श्रीलंका श्रीलंका देशातील पेट्रोलचे दर अचानक चाळीस रुपयांनी स्वस्त केल्यामुळे ग्राहकांना झाला मोठ्या प्रमाणात फायदा त्या सरकारने अशी घोषणा केल्यामुळे ग्राहकांचा आनंद हा गगनातही मावेनासा झाला

कर्ज माफीच्या नवीन याद्या आल्या जिल्ह्यानुसार गावानुसार याद्या पहा

पेट्रोलचे भाव 40 रुपयांनी कमी

मित्रांनो पेट्रोल जरी कमी झाले असले तरी याचा फायदा फक्त ग्राहकांना होत आहे जे व्यवसाय करत आहेत त्यांचा मात्र तोटाच आहे मित्रांनो पेट्रोल जरी स्वस्त झाले असले तरी श्रीलंकेमध्ये डिझेलचे आजचे भाव 430 रुपये प्रति लिटर आहे तर पेट्रोलचे दर 410 रुपये लिटर झालेले आहेत पेट्रोलचे दर कमी केल्याने व्यापाऱ्यांना इम्पोर्ट आणि आउटपुट साठी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे “Petrol and Diesel Prices in India”

आता प्रत्येक शेतकऱ्याला लोखंडी कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

श्रीलंकेतील महागाई (Petrol and Diesel Prices in India)

कोरोना महामारी मध्ये श्रीलंका ची अर्थव्यवस्था खूप हादरून गेली होती ती अजूनही रुळावर आलेली नाही चीन सारख्या मोठ्या देशातून घेतलेले कर्ज अजूनही श्रीलंकेने चीनला वापस केलेले नाही त्यामुळे श्रीलंकेत महागाईचा दर 68.8% वाढला आहे श्रीलंकेचा मित्र चीन पण टाईम आला तर चीननेही मदत करण्यास पाठ फिरवली आहे आणि भारताने श्रीलंकेला बऱ्याच प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे

बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला इतका भाव? येथे पहा आजचे कापुस बाजार भाव

1 thought on “Petrol and Diesel Prices in India | पेट्रोल आणि डिझेल चे आजचे बाजारभाव”

Leave a Comment