50 Hajar Protsahan yadi | 50 हजार कर्जमाफी दुसरी यादी आपले नाव आले का नाही ते पहा

“50 Hajar Protsahan yadi” मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला पात्र असून सुद्धा दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा नाव नाहीये याचे कारण असे आहे की बँके कडून काहीतरी मिस्टेक होत आहे जो शेतकरी पात्र आहे त्याच्या सविंग अकाउंट मध्ये पैसे यायलाच हवे होते पण तुम्ही प्रोत्साहन अनुदान योजनेस पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आले नसतील तर तुम्ही काय करावे यासंबंधी माहिती आपण खाली दिलेल्या ब्लॉक मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा ब्लॉक पूर्ण वाचावा “50 Hajar Protsahan yadi”

येत्या 7 दिवसात जमा होणार पीक विम्याची रक्कम: कृषी मंत्र्यांनी केली घोषणा

50 Hajar Protsahan yadi 

प्रोत्साहनअनुदान योजनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही ते पाहण्यासाठी आम्ही एक पीडीएफ देत आहोत तेथे क्लिक करून नाव चेक करा जर पात्र असून सुद्धा नाव नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन बँकेमध्ये भेट द्यायची आहे बँकेमध्ये भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथून काय उत्तर मिळते हे पाहायचे आहे जर त्यांनी सांगितले आम्ही सर्व डॉक्युमेंट्स पुढे पाठवले आहेत कदाचित तिसऱ्या यादीमध्ये नाव येईल तर तुम्हाला तिसरी यादी येईपर्यंत वाट बघायची आहे 50 Hajar Protsahan yadi” 

कर्जमाफी दुसरी यादी येथे पहा

ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे ते शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन आपले स्टेटस ऑनलाइन चेक करायचे आहे आपले कर्ज माफ झाले की नाही किंवा आपल्या अकाउंट मध्ये फोन आला की नाही याची सर्व माहिती एका सीएससी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी चेक केली पाहिजे

बँक ऑफ इंडिया मध्ये वाचमन पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

1 thought on “50 Hajar Protsahan yadi | 50 हजार कर्जमाफी दुसरी यादी आपले नाव आले का नाही ते पहा”

Leave a Comment