Lumpy Skin Compensation Damages | या शेतकऱ्यांना 10.85 कोटी रु.जमा. तुम्हाला मिळेल का? तपासा संपूर्ण माहित

लंपी रोग नुकसान भरपाई याद्या जाहीर

“Lumpy Skin Compensation Damages” नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत लंबी रोग ज्या जनावरांना झाला होता त्यांची नुकसान भरपाई ची यादी आलेली आहे तुम्हाला तर माहीतच आहे आलम पी रोप किती खतरनाक होता यामुळे गहू मातांना खूप संकट आलं होतं बरेच जनावरे यालंबी रोखाने आजार ग्रस्त होते ज्या शेतकऱ्यांची जनावरे या रोगाच्या प्रादुर्भाव खाली आली आहेत

👉लंपी रोग नुकसान भरपाई शासन येथे टच करून पहा निर्णय👈

त्या शेतकऱ्यांना लंबी रोगाची भरपाई 100% मिळणार आहे पण ती भरपाई कशी मिळणार आहे यासाठी तुम्हाला ही बातमी पूर्ण वाचायचे आहे ज्या लोकांना मिळाली आहे त्या लोकांच्या याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत त्या यादीमध्ये तुम्हाला स्वतःचे नाव चेक करायचे असेल तर तुम्हाला ही बातमी पूर्ण वाचावी लागेल तेव्हाच तुम्हाला कळेल की आपण या बातमीमध्ये आपले नाव कसे चेक करायचे “Lumpy Skin Compensation Damages”

किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज तीन लाखापर्यंत मिळणार कर्ज

लंबी रोगाची भरपाई (Lumpy Skin Compensation Damages)

जर तुमच्या दूध देणाऱ्या गाईला लंबी रोग झाला असेल तर तुम्हाला मिळणार तीस हजार रुपये जर तुमच्या बैल लाला लांबी रोग झाला असेल तर तुम्हाला मिळणार 16 हजार रुपये जर तुमच्या वासराला लंबी रोग झाला असेल तर तुम्हाला मिळणार दहा हजार रुपये अशा प्रकारे लंबी रोगाची नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे तुम्हाला फोन कॅटेगिरी मध्ये येतात म्हणजेच तुमच्या कोणत्या जनावरला आरोप झाला आहे याची तपासणी करून तुमच्या बँकेत खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील “Lumpy Skin Compensation Damages”

नवीन घरकुल यादी आली ,अशी पहा ऑनलाइन, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट महाराष्ट्र

👉लंपी रोग नुकसान भरपाई शासन येथे टच करून पहा निर्णय👈

2 thoughts on “Lumpy Skin Compensation Damages | या शेतकऱ्यांना 10.85 कोटी रु.जमा. तुम्हाला मिळेल का? तपासा संपूर्ण माहित”

Leave a Comment