PM Kisan Credit Card | किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज तीन लाखापर्यंत मिळणार कर्ज

किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card yojana 2022)

“PM Kisan Credit Card” मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड हा एक असा सोर्स आहे. किसान क्रेडिट कार्ड माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले एक कार्ड आहे. मित्र नगर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार तीन लाखापर्यंत कर्ज.  जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नसेल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन काढू शकता. किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन कसे काढायचे आम्ही तुम्हाला खाली दिलेले आहे. “PM Kisan Credit Card”

👉तीन लाख कर्ज मिळण्याकरिता इथे क्लिक करा👈

त्यासाठी तुम्हाला ही माहिती पूर्ण वाचावी लागेल. कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले होते असे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर हे म्हणाले होते. पुढील 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांसाठी रिलीज झाले आहे.

हे सुद्धा वाचा :-  नवीन घरकुल यादी आली ,अशी पहा ऑनलाइन, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट महाराष्ट्र

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (PM Kisan Credit Card)

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मोबाईल नंबर
 • ईमेल आयडी
 • पासपोर्ट साईज दोन फोटो
 • दहावीचा टीसी
 • बारावीचा टीसी
 • अकरावीचे मार्कशीट
 • ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या कॉलेजचा पुरावा
 • कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट

हे सुद्धा वाचा :- लोखंड आणि सिमेंटच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण येथे पहा आजचे बाजार भाव

 किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकता (PM Kisan Credit Card)

मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी दोन ऑनलाईन पद्धती आहेत. तुम्ही बँकच्या वेबसाईटवर जाऊन रिजन क्रेडिट कार्ड काढू शकता. दुसरं म्हणजे तुम्हाला पीएम च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुम्ही तिथून पण किसान क्रेडिट कार्ड काढू शकता. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पीएम किसान क्रेडिट कार्ड कसे काढू शकता. मित्रांनो पीएम किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसल्या  किसान क्रेडिट कार्ड काढू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आम्ही खाली काही स्टेप देत आहोत त्या स्टेप पूर्ण फॉलो करायचा आहे “PM Kisan Credit Card”

👉तीन लाख कर्ज मिळण्याकरिता इथे क्लिक करा👈

 • सर्वप्रथम स्टेट बँकेच्या वेबसाईटवर जायचे आहे.
 • सर्वप्रथम तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल. तेथे तुम्हाला एग्रीकल्चर & रुलर वर क्लिक करायचे आहे.
 • आता तुमच्यासमोर वर दिलेल्या फोटो पैकी ऑप्शन आले असतील.
 • तिथे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड वर क्लिक करायचे आहे
 • नंतर तुमच्यासमोर अर्ज करण्यासाठी पेज ओपन होईल.
 •  अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तेथे सर्व अटी वाचायच्या आहेत.
 • ऑनलाइन अर्ज या बटनावर क्लिक केल्यानंतर अर्ज करण्यासाठी तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
 • नंतर तुम्हाला तिथे पूर्ण माहिती भरून घ्यायचे आहे.
 • माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

हे सुद्धा वाचा :- महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तब्बल 18831 जागा भरणे सुरू आहे

👉तीन लाख कर्ज मिळण्याकरिता इथे क्लिक करा👈

1 thought on “PM Kisan Credit Card | किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज तीन लाखापर्यंत मिळणार कर्ज”

Leave a Comment