buffalo Farming In Maharashtra | शेतकऱ्यांचा नफा झटपट वाढेल, घरी आणा या जातीच्या म्हशी घरी वाहणार दुधाची गंगा ; दीड लाखांपर्यंत असते किंमत

“buffalo Farming In Maharashtra” नमस्कार मित्र-मैत्रिणींना आज आपण या बातमीमध्ये म्हैस पालन यांची महेश कशी पाळायचे याविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो म्हशीची शेती पूर्वीच्या काळापासूनच केली जाते पण आम्ही तुम्हाला अशा म्हशीचे संगोपन करण्यासाठी सांगणार आहोत की जी मुळीच तुमचा पूर्ण आर्थिक खर्च काढेल किंवा भागवे ती म्हैस खूप जास्त प्रमाणात दूध देते आणि त्या मशीनला साधारणपणे विकत घेण्यासाठी एक ते दीड लाख रुपये लागू शकतात

👉येथे क्लिक करून पहा कोणत्या जातीची म्हैस पाळावी👈

buffalo Farming In Maharashtra

 पण ती म्हैस तुमच्या घरी आल्यानंतर तुमच्या घरी इतक्या प्रमाणात तू तेल की तुम्ही त्या दुधाच्या पैशाने आरामा त अजून म्हशी विकत घेऊन म्हशीचे संगोपन करू शकता ती म्हैस म्हणजे जाफराबादी म्हैस होय कारण या म्हशीच्या जातीचे खूप मोठे गुण आहेत आणि पूर्वी लोक या म्हशीची संगोपन खूप जास्त करायचे त्यामुळे ही म्हैस आता खूप दुर्घ ठिकाणी पाहायला मिळते पण ही मुळीच तुम्हाला विकत घेण्यासाठी दीड एक लाख रुपये लागू शकतात मित्रांनो आम्ही तुम्हाला अशाच नवीन नवीन बातम्या देत असतो तुम्ही त्या वाचून पहा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा धन्यवाद

हे सुद्धा वाचा :-जाणून घ्या खपली गहू लागवडीचे तंत्र

buffalo Farming In Maharashtra

मित्रांनो जर तुम्ही या म्हशीची संगोपन करण्याची ठरवली असेल तर तुम्हाला आम्ही सांगत आहोत या मशीनला खाण्यासाठी भरपूर प्रमाणात खाते लागते तसेच ही म्हैस तुम्हाला प्रतिमा दहा ते पंधरा हजार रुपये कमवून देऊ शकते ते सुद्धा आरामात कारण ही म्हैस पंधरा ते वीस लिटर दूध देते आणि तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो म्हशीच्या दुधाला खूप मोठ्या प्रमाणात विमान आहे त्यामुळे पंधरा ते वीस लिटर दूध म्हणजे ते तुम्हाला एका दिवसात विकायचे म्हटले तरी पण तुम्हाला भरपूर रोज पडत आहे त्यामुळे तुम्ही या म्हशीची शेती करून आरामात पंधरा ते वीस हजार रुपये कमवू शकतात “buffalo Farming In Maharashtra”

👉येथे क्लिक करून पहा कोणत्या जातीची म्हैस पाळावी👈

त्यात काही शंकाच नाही पण तुम्हाला या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या जातीच्या मशीन मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या मशीन मध्ये रस करून त्या म्हशीची शेती करू शकता शेती केल्यानंतर तुम्हाला त्यातही चांगले उत्पन्न मिळेल पण ही जी म्हशीची जात आहे ती सर्वोत्तम आहे पूर्वज याच म्हशीची शेती करत होते आणि या म्हशीची शेती केल्यानंतर तुम्हाला खूप प्रमाणात मिळते तसेच या म्हशीच्या शेंनाची डिमांड सुद्धा मार्केटमध्ये खूप प्रमाणात आहे या म्हशीचे शेण सुद्धा महागात विकले जाते “buffalo Farming In Maharashtra” 

हे सुद्धा वाचा :-विविध बाजार समित्या सहित मिरची पिकाचे बाजार भाव

2 thoughts on “buffalo Farming In Maharashtra | शेतकऱ्यांचा नफा झटपट वाढेल, घरी आणा या जातीच्या म्हशी घरी वाहणार दुधाची गंगा ; दीड लाखांपर्यंत असते किंमत”

Leave a Comment