Wheat Cultivation 2022 | जाणून घ्या खपली गहू लागवडीचे तंत्र

Wheat Cultivation

“Wheat Cultivation” मित्रांनो या बातमीमध्ये आपण आज पाहणार आहोत खपली गहू लागवड चे साध्या गावाला लागवड करण्यासाठी वातावरण पाहिजे असतं तेच खपली गावाला लागवड करण्यासाठी योग्य आहे तुम्ही याच वातावरणामध्ये खपली गावाची लागवड करू शकता आणि अधिक उत्पन्न मिळू शकतात खपली गव्हाची लागवड कशी करायची किंवा करायची व किती करायची व किती उत्पन्न मिळेल याची सर्व सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत तरी तुम्ही ही बातमी सर्व वाचावी “Wheat Cultivation”

“Wheat Cultivation” भारतात साधारणपणे तीन गावाचे उत्पादन घेतले जातात एक ब्रेड घेऊ चपाती घेऊ आणि खपली घेऊ अशा तीन जातीस व्यापारी दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात भाव मिळतो त्यामुळे शेतकरी सुद्धा या तीन जातीचेच गहू पिकवतो पूर्वी खपली गव्हाण नदीच्या खोऱ्यात गाळला जायचा पण आता या गावाला कुठेही पिकवलं जात आहे आणि कुठेही कळवलं जात आहे त्यामुळे काही चिंता नसल्यामुळे आता शेतकरी या गावाचे उत्पन्न सोप्या पद्धतीने आपल्या शेतात घेऊ शकतो

विविध बाजार समित्या सहित मिरची पिकाचे बाजार भाव

खपली गावाचे वान (Wheat Cultivation)

पेरणीसाठी एमपी २००, डी.डी.के – १००१, डी.डी.के – १००९, डी.डी.के – १०२५, डी.डी.के – १०२९, एमएसीएस – २९७१, एच. डब्लू – १०९८ यापैकी वाणाची निवड करावी.

पेरणीचा कालावधी (Wheat Cultivation)

गव्हाची पेरणी १ ते २० नोव्हेंबर दरम्यान करावी. थंडी वाढल्यास म्हणजे १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान झाले की पेरणी करावी.

पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यावर ३ ग्रॅम थायरम आणि अझॅटोबॅक्टर व स्फुरद विद्राव्य जिवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावून प्रक्रिया करावी.

मित्रांना जर तुम्ही वर दिल्याप्रमाणे शेती केली तर तुम्हाला नक्कीच यावर्षी अधिक उत्पन्न मिळेल आणि गहू ही चांगल्या प्रमाणात होईल यावर्षी गावाला म्हणजे कपडे गावाला खूप चांगल्या प्रमाणात भाव लागणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला आत्ताच मार्गदर्शन केले आहे की तुम्ही खपली गावाचे उत्पन्न घेतले पाहिजे आणि याचे मार्केट भाव ही खूप जास्त राहणार असल्यामुळे या भावाचे डिमांड वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही शेती खपली गावाची करावी “Wheat Cultivation

भारतीय रेल्वे विभागात 65 हजार 636 जागांसाठी मेगा भरती