Cashew Nut Cultivation | काजु या वनस्पतीची शेती करून कमी गुंतवणुकीमध्ये मिळवा लाखो मध्ये नफा

“Cashew Nut Cultivation”  नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे.   टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/सरकारी नोकरी  या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण Cashew Nut Cultivation माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा. “Cashew Nut Cultivation” 

काजूची शेती करण्यासाठी किती खर्च येतो

“Cashew Nut Cultivation” नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत या बातमीमध्ये आम्ही सांगणार आहोत काजू या पिकाची शेती कशी करायची व शेती केल्यानंतर तुम्हाला किती नफा उरणार आहेत याबाबतची सगळी माहिती पाहणार आहोत टुडे मराठी पेपर आल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला जर लाख रुपये कमवायचे असतील तर ही बातमी पूर्णपणे सविस्तर वाचावी लागेल  “Cashew Nut Cultivation” 

👉हे सुद्धा वाचा :-Bank of India Recruitment 2022 | बँक ऑफ इंडिया मध्ये वाचमन पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी👈

काजु या पिकाची शेती कशी केली जाते

“Cashew Nut Cultivation” का तुम्ही पिकाची शेती करण्यासाठी तुम्हाला 500 काजूची झाडे लावायची असतील तर एक एकर शेत असणे गरजेचे आहे जर तुम्ही 500 काजूची झाडे लावली तर तज्ञाच्या माहितीनुसार एका झाडाला 20 ते 25 किलो काजू आरामात निघू शकतात त्याच बरोबर पाहायला गेलं तर काजूचे बाजार भाव बाराशे रुपये किलो असे आहेत त्याचबरोबर काजू हा उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन ऋतूमध्येही खाल्ला जाणारा पदार्थ आहे त्यामुळे आणि याची फळे ही कोणत्याही ऋतूमध्ये येतात याचे शेती उत्पन्न कमी आहे आणि मार्केट व्हॅल्यू जास्त असल्यामुळे काजू हा कमी पडत असलेला एक पदार्थ आहे त्यासाठी तुम्ही याची शेती करावी  “Cashew Nut Cultivation” 

👉हे सुद्धा वाचा :-List of Gram Panchayat Schemes 2022 | ग्रामपंचायत मधील सर्व चालू योजनांची यादी👈

तुम्हाला काजू पिकाची शेती केल्यानंतर किती प्रॉफिट मिळणार

“Cashew Nut Cultivation” साधारणपणे एक झाड 20 ते 25 किलो काजूचे उत्पन्न देत असेल तर नक्कीच काजूला एक हजार दोनशे रुपये किलो असा भाव आहे तर तुम्ही नक्कीच हिशोब लावू शकता काजू केल्यानंतर तुमचे शेती ही किती प्रगतशील होणार आहे आणि सर्व काजूला करण्यासाठी जो खर्च येईल तोही अगदी कमीत कमी येईल आणि उत्पन्नही तुम्हाला जास्तीत जास्त होईल काजू या पिकाची शेती करण्यासाठी पुरेसे पाणी असणे गरजेचे आहे.

कारण काजू या पिकाला पाणी आवश्यक असते तसेच तुमची जमीन सुपीक असणे गरजेचे आहे या सर्व गोष्टी असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही काजू या पिकाची शेती करू शकता अन्यथा काजू या पिकाची शेती सरासरी तरी जास्त लोक करत नाही त्यामुळे काजू या पिकाला खूप मोठी मार्केट व्हॅल्यू आहे जर का या पिकाची शेती करायची असेल तर तुम्ही त्याची पाचशे तरी रुपये लावावेत म्हणजे तुम्हाला लाखांमध्ये उत्पन्न होईल धन्यवाद  “Cashew Nut Cultivation”

👉हे सुद्धा वाचा :-Free flour mill subsidy 2022 | महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू👈

Leave a Comment