Sbi Scollership Yojana 2022 | 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 15,000/रुपये स्कॉलरशिप लगेच ऑनलाईन अर्ज करा

Sbi Scollership Yojana 2022″ नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे.  टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी  सरकारी नौकरी /शेती योजना/  या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण Sbi Scollership yojana  2022 याविषयी माहिती पाहणार आहोत  . पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. “Sbi Scollership Yojana 2022”

Sbi Scollership Yojana 2022

Sbi Scollership Yojana 2022″ SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम 2022 हा गरीब विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेला एक सक्सेसफुल कार्यक्रम आहे या कार्यक्रमांमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत आहे पंधरा हजार रुपये वार्षिक स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांकडे स्किल किंवा कौशल्य असूनही त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिकता येत नाही अशा विद्यार्थ्यांना देखील या स्कॉलरशिपचा लाभ घेता येऊ शकतो एसपीआय बँक ऑफ इंडिया ने या स्कॉलरशिप ची स्थापना केलेली आहे आणि या स्कॉलरशिप मध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये प्रति वर्षी मिळू शकतात आता प्रश्न आहे तुम्ही या स्कॉलरशिप चा लाभ कसा घ्यायचा तुम्हालाही स्कॉलरशिप कशी मिळणार तुम्हाला या स्कॉलरशिप विषयी माहिती देणारच आहोत तरी तुम्ही ही बातमी सविस्तरपणे पूर्ण वाचावे शेवटपर्यंत वाचावी Sbi Scollership Yojana 2022″
“Sbi Scollership Yojana 2022” पाचवी ते दहावीपर्यंत शिकणारे विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी एकदम पात्र आहेत या विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप चा लाभ अतिशय सोप्या पद्धतीने घेता येणार आहे अर्जदाराने मागील शैक्षणिक वर्षात 70 पेक्षा अधिक गुण मिळालेले असणे गरजेचे आहे जर तुम्ही 70 पेक्षा कमी गुण मिळवले असतील तर तुम्हाला कदाचित या स्कॉलरशिप चा उपयोग  करता येईल अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नही तीन लाखापेक्षा जास्त नसावे यदा कदाचित तुमचे उत्पन्न जर तीन लाखापेक्षा जास्त असेल तरीही तुम्हाला या स्कॉलरशिपचा लाभ घेता येऊ शकत नाही संपूर्ण भारतातील विद्यार्थी या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतात  “Sbi Scollership Yojana 2022” 
                                                         👉हे सुद्धा वाचा :- कर्ज माफीच्या नवीन याद्या आल्या जिल्ह्यानुसार गावानुसार याद्या पहा👈

एसबीआय स्कॉलरशिप योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • मार्कशीट
  • आधार कार्ड
  • शाळेतील प्रवेश पत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • 16A form
  • मोबाईल नंबर
  • पॅन कार्ड
  • ई-मेल

एसबीआय स्कॉलरशिप योजनेची उद्दिष्टे

गरीब विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षण मिळण्यासाठी एसबीआय को फाउंडेशन ची सुरुवात करण्यात आलेली आहे या फाउंडेशन द्वारे सर्व गरीब मुलांना त्यांच्या ऍडमिशन नंतरची जी फीस असते ती या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वापस मिळून जाते तरी या स्कॉलरशिपचा लाभ गरिबातील गरीब विद्यार्थी सुद्धा घेऊ शकतो पण ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा विद्यार्थ्याला या स्कॉलरशिपचा लाभ कदाचित घेता येईल पण या स्कॉलरशिप चा लाभ मिळाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये पैसे मिळतात जेव्हा तुमचे स्कॉलरशिप पात्र असते तेव्हा तुम्हाला ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाईन चेक करता येते
तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करणार?
“Sbi Scollership Yojana 2022” ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली एक लिंक देत आहोत त्या लिंक वर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट बडी स्टडी (buddyastudy)वर तुमच्या ईमेल द्वारे लॉगिन करा लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडोज ओपन होईल ओपन केल्यानंतर तुम्हाला ते एक फॉर्म येईल तो फॉर्म फील केल्यानंतर तुम्हाला सिमेंटला ऑप्शन येईल ऑप्शन येण्यापूर्वी तुम्हाला आधार किंवा पॅन तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आहे नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट होतात. मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या ऑनलाईन सर्विस सेंटरवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता  Sbi Scollership Yojana 2022″

Leave a Comment