Kisan Credit Card yojana 2022 | किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज तीन लाखापर्यंत मिळणार कर्ज

“Kisan Credit Card yojana 2022” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे.  टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/  या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण  किसान क्रेडिट याविषयी माहिती पाहणार आहोत  . पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे.  “Kisan Credit Card yojana 2022”

👉येथे क्लिक करा👈

किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card yojana 2022)

“Kisan Credit Card yojana 2022” मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड हा एक असा सोर्स आहे. किसान क्रेडिट कार्ड माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले एक कार्ड आहे. मित्र नगर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार तीन लाखापर्यंत कर्ज.  जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नसेल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन काढू शकता. किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन कसे काढायचे आम्ही तुम्हाला खाली दिलेले आहे. “Kisan Credit Card yojana 2022”

“Kisan Credit Card yojana 2022” त्यासाठी तुम्हाला ही माहिती पूर्ण वाचावी लागेल. कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले होते असे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर हे म्हणाले होते. पुढील 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांसाठी रिलीज झाले आहे.  “Kisan Credit Card yojana 2022”

👉येथे क्लिक करा👈

👉हे सुद्धा वाचा :-  जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार 90 हजार रुपये असा घ्या या योजनेचा लाभ👈

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Kisan Credit Card yojana 2022)

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 
  • पासपोर्ट साईज दोन फोटो 
  • दहावीचा टीसी 
  • बारावीचा टीसी 
  • अकरावीचे मार्कशीट 
  • ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या कॉलेजचा पुरावा
  • कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट

 किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकता (Kisan Credit Card yojana 2022)

“Kisan Credit Card yojana 2022” मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी दोन ऑनलाईन पद्धती आहेत. तुम्ही बँकच्या वेबसाईटवर जाऊन रिजन क्रेडिट कार्ड काढू शकता. दुसरं म्हणजे तुम्हाला पीएम च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुम्ही तिथून पण किसान क्रेडिट कार्ड काढू शकता. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पीएम किसान क्रेडिट कार्ड कसे काढू शकता. मित्रांनो पीएम किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसल्या  किसान क्रेडिट कार्ड काढू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आम्ही खाली काही स्टेप देत आहोत त्या स्टेप पूर्ण फॉलो करायचा आहे“Kisan Credit Card yojana 2022”
  • सर्वप्रथम स्टेट बँकेच्या वेबसाईटवर जायचे आहे.
  • सर्वप्रथम तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल. तेथे तुम्हाला एग्रीकल्चर & रुलर वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर वर दिलेल्या फोटो पैकी ऑप्शन आले असतील. 
  • तिथे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड वर क्लिक करायचे आहे
  • नंतर तुमच्यासमोर अर्ज करण्यासाठी पेज ओपन होईल.
  •  अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तेथे सर्व अटी वाचायच्या आहेत.
  • ऑनलाइन अर्ज या बटनावर क्लिक केल्यानंतर अर्ज करण्यासाठी तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
  • नंतर तुम्हाला तिथे पूर्ण माहिती भरून घ्यायचे आहे. 
  • माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

1 thought on “Kisan Credit Card yojana 2022 | किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज तीन लाखापर्यंत मिळणार कर्ज”

Leave a Comment