PM Mudra Loan Online Apply 2022 | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

“PM Mudra Loan Online Apply” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे.  टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/  या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण  PM Mudra Loan Online Apply याविषयी माहिती पाहणार आहोत  . पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. “PM Mudra Loan Online Apply”

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

फक्त याच लोकांना मिळणार मुद्रा लोण ?  

PM Mudra Loan Online Apply  प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)  अंतर्गत मायक्रो युनिट्स डेव्हलोपमेंट अँड रिफायनान्स   एजन्सी (MUDRA) कर्ज योजना  हा भारत सरकार चा एक उपक्रम आहे जो व्यक्ती ,SME आणि MSMEs याना कर्ज प्रदान करतो . मुद्रा अंतर्गत शिशु ,किशोर आणि तरुण PM Mudra Loan Online Apply  या तीन कर्ज योजना दिल्या जातात . . तर कर्जाची किमान रक्कम निश्चित केलीली  नाही. मुद्रा कर्ज मिळण्यासाठी  अर्जदारला बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्थाना कोणतीही हमी किंवा  तारण देण्याची गरज नाही. या कर्जाची परत फेड ३ वर्ष ते ५ वर्ष असू शकते . PM Mudra Loan Online Apply 

PM Mudra लोन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 

 • मोबाइल नंबर 
 • आवेदक का आधार कार्ड 
 • ड्रायविंग लिइन्सेस 
 • पैन कार्ड  
 • वोटर आयडी कार्ड 
 • सेल्स टॅक्स रिटर्न्स 
 • मागील वर्षचे उप्तन्न 
 • बँक अकाउंट 
 • इनकम टॅक्स रिटर्न

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

कोण -कोण प्रधानमंत्री मुद्रा योजना चा लाभ घेऊ शकत ?

 • मायक्रो उद्द्योगे
 • सोनार
 • छोटी कंपनी
 • पार्टनरशिप

मुद्रा लोन विषयी पूर्ण माहिती 

“PM Mudra Loan Online Apply ” मुद्रा लोन सुरू करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे आज काल किती बेरोजगारी प्रमाण वाढले आहे. या वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण बघून भारत सरकारने मुद्रा योजनेची सुरुवात केली आहे. मुद्रा लोन म्हणजे तुम्हाला उद्योग सुरू करायचा आहे पण तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही मग तुम्ही मुद्रा लोन साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. या मुद्रा लोन वर अतिशय कमी प्रमाणात व्याजदर असतो. मला या मुद्रा लोन चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एसबीआय बँकेकडून या लोन साठी अर्ज करू शकतालोन साठी अतिशय कमी व्याजदर असून खूप घेणाऱ्याचा फायदा असतो. ‘PM Mudra Loan Online Apply ‘

“PM Mudra Loan Online Apply” जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला SBI बँकेमध्ये अकाऊंट असणे आवश्यक आहे. जर तुमचे बँक अकाउंट एसबीआय मध्ये असेल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ ठेवता येऊ शकतो.  PM Mudra Loan Online Apply  SBI मध्ये अकाउंट असल्यानंतर तुम्हाला अकाउंट वर वीस लाखांपेक्षा जास्त उलाढाल करणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर तुमचे बँक खाते एक वर्ष जुने असले पाहिजे. जर या सर्व कॅटेगिरी मध्ये तुम्ही परिपूर्ण बसत असाल तर तुम्हाला मुद्रा लोन नक्कीच मिळू शकते. “PM Mudra Loan Online Apply”

या योजनेची उद्दिष्टे

“PM Mudra Loan Online Apply”  भारतामध्ये बेरोजगारी खूप जास्त प्रमाणात पहायला मिळते. या वाढत्या बेरोजगारीचे कारण म्हणजे युवा तरुणांना काम न मिळणे. युवा तरुणांना काम मिळत नाही त्यामुळे बेरोजगारी जास्त प्रमाणात वाढत आहे. याच्या कडे बघून सरकारने मुद्रा लोन सुरू करण्याचे प्रयत्न चालू केले आहे. योजनेची उद्दिष्टे म्हणजे भारतातील युवा रोजगार मिळणे  भारतातील यू वाला रोजगार मिळाला तर भारत देश नक्कीच प्रगतीच्या वाटेला जाऊ शकेल. “PM Mudra Loan Online Apply “

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करणार

“PM Mudra Loan Online Apply ” या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही एसबीआय मुद्रा लोन ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देऊन अर्ज करू शकता.नाहीतर तुम्ही तुमच्या जवळच्या एसबीआय केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता अर्जाचा फॉर्म mudra.org.in वर उपलब्ध आहे जिथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता आणि सर्व आवश्यक तपशील भरू शकता. वेगवेगळ्या बँकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया थोडी वेगळी असू शकते. तुम्हाला ज्या बँकेकडून मुद्रा कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि रीतसर भरलेला अर्ज सबमिट करा आणि इतर बँक औपचारिकता पूर्ण करा. “PM Mudra Loan Online Apply” 

“PM Mudra Loan Online Apply” याशिवाय, तुम्ही बँक/कर्ज संस्थेने विहित केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह रीतसर भरलेला अर्ज सबमिट करून बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकता. एकदा बँक/कर्ज संस्थेने सबमिट केलेली कागदपत्रे योग्य असल्याचे तपासले की, कर्ज मंजूर केले जाईल आणि कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात 7-10 कामकाजाच्या दिवसांत हस्तांतरित केली जाईल. जर तुम्ही त्वरित व्यवसाय कर्ज किंवा 10 लाख रुपयांच्या वर कर्जाची रक्कम शोधत असाल तर तुम्ही येथे अर्ज करू शकता आणि सर्वात कमी व्याजदरात तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार सर्वोत्तम कर्ज उत्पादन निवडू शकता. “PM Mudra Loan Online Apply”

2 thoughts on “PM Mudra Loan Online Apply 2022 | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment