Online land Calculate from mobile 2022 | जमिनीची मोजणी करा घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरून

“Online land Calculate from mobile” नमस्कार मित्रांनो टुडे मराठीच्या या पेजवर आपले स्वागत आहे जसे की आम्ही तुम्हाला कळण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषेत वेगवेगळ्या बातम्या तयार करत असतो ते तुम्हाला सोपे जावा किंवा अगदी सरळ सोप्या भाषा तुम्हाला बातमी समजावे यासाठी आपल्या मराठी मातृभाषेमध्ये बातमी तयार केली आहे जर तुम्हाला आमची बातमी आवडली तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला लिंक ला तुम्ही जॉईन होऊ शकता याबातमीमध्ये आपण शेत जमीन मोजणी मोबाईल द्वारे कशी करायची हे पाहणार आहोत  “Online land Calculate from mobile”

👉शेत जमीन मोजणी करण्यासाठी येथे क्लिक करा👈

शेत जमीन मोजणी (Online land Calculate from mobile)

“Online land Calculate from mobile” शेत जमीन मोजणी करण्यासाठी खूप भांडण किंवा वाद होत असतो शेत जमीन मोजण्यासाठी भावा भावांचे सुद्धा भांडण होतात मग शेत जमीन मोजणी करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्री ऑफिसला जाऊन सरकारी मोजदार आणावा लागतो या सर्व गोष्टी करण्यासाठी खूप सारा वेळ तुमचा वाया जातो या सर्व गोष्टींकडे पाहून सरकारने जमीन मोजणीसाठी ऑनलाइन एप्लीकेशन काढले आहे.  या ऑनलाइन एप्लीकेशन द्वारे तुम्ही घरबसल्या जमीन मोजू शकता जेणेकरून लवकरात लवकर वाटण्या होतील किंवा वाढ दंडा कमी होईल यामुळे या याचा उपयोग केला जात आहे तर तुम्हालाही घरबसल्या जमीन मोजायचे असेल तर तुम्हीही मोजू शकता कशी मोजायची कोणत्या ॲप आहे कुठून इन्स्टॉल करायचे याची सर्व माहिती खाली आपण पाहणारच आहोत तरी तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचावी  “Online land Calculate from mobile”

👉शेत जमीन मोजणी करण्यासाठी येथे क्लिक करा👈

शेत मोजणी ॲप (Online land Calculate from mobile)

शेत मोजणी करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वर जायचे आहे तेथे टाकायचे आहे शेत मोजणी नंतर तुम्हाला जे दोन नंबरला येईल ते इंस्टॉल करायचे आहे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन्स येतील तुम्ही तेथून तुमच्या शेतजमिनीची मोजणी करू शकता जर तुम्हाला हे सांगितलेलं किंवा हे लिहिलेलं समजत नसेल तर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ सुद्धा पाहू शकता “Online land Calculate from mobile” 

Leave a Comment