vidhva mahila penshion yojana 2022 | राष्ट्रीय विधवा पेंशन योजना ऑनलाइन अर्ज सुरु

संजय गांधी  विधवा पेंशन योजना 

“vidhva mahila penshion yojana 2022” संजय गांधी पेन्शन योजना सुरुकरण्याचे मुख्य कारण देशातील विधवा महिलांना काहीतरी आधार म्हणून संजय गांधी पेन्शन योजना चालू करण्यात आलेली आहे. संजय गांधी पेन्शन योजना ही विधवा महिला ना तर मिळतेच पण पण जे गरीब घराण्यातील कुटुंब आहे त्यांना आपण या योजनेचा बराच लाभ होतो. भारत देशातील वाढती बेरोजगारी बघून संजय गांधी पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. “vidhva mahila penshion yojana 2022”
या योजनेचा सर्वात जास्त फायदा विधवा महिलांना होत असतो. एखाद्या महिलेच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. तर तिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो. गरीब कुटुंबातील महिलांना पण या योजनेचा लाभ मिळतो. पण गरीब कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी खूप सार्‍या फॉर्मलीतीज आहेत. क्या फॉर्मॅलिटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला पण या योजनेचा लाभ मिळेल. “vidhva mahila penshion yojana 2022”

संजय गांधी विधवा पेन्शन योजनेचे फायदे 

“vidhva mahila penshion yojana 2022” संजय गांधी योजनेचे अनेक फायदे आहे. त्यापैकी महत्वाचे फायदे आज आपण पाहणार आहोत. या योजनेमध्ये तुम्हाला पेन्शन म्हणून आर्थिक मदत मिळते. प्रति महिना तुम्हाला 600 ते 900 रुपये मिळू शकतात. या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा याची माहिती खाली दिलेली आहे. संजय गांधी पेन्शन योजनेचे फायदे हे विधवा महिलांना व गरीब कुटुंबातील स्त्रियांना मोठ्या प्रमाणात होत असतात. एखाद्या स्त्रीचा नवरा अपघाती मृत्यू मध्ये वारला तर त्यासाठी वेगळी पद्धत आहे. आणि एखाद्या गरीब कुटुंबातील स्त्रीला या योजनेचा फायदा घेण्यासाठी वेगळी पद्धत आहे. ही योजना दोन पद्धतीने चालते.  “vidhva mahila penshion yojana 2022”
या योजनेमुळे आतापर्यंत लाखो कुटुंबांना आर्थिक मदत भरपूर प्रमाणात मिळालेली आहे. संजय गांधी पेन्शन योजनेमध्ये फक्त स्त्रीला आर्थिक मदत न मिळता तिच्या मुलाला सुद्धा शाळेमध्ये भरपूर प्रमाणा सुविधा उपलब्ध असतात. जेणेकरून विधवा महिलांच्या मुलांना पण शिकण्यासाठी त्या प्रमाणात आर्थिक मदत मिळेल. “vidhva mahila penshion yojana 2022”

👉हे सुद्धा वाचा :- श्रावण बाळ पेन्शन योजना 2022👈

सरकार देत आहे विधवा महिलांना  पेन्शन : 

संजय गांधी निराधार योजना
राज्यातील महिला, अनाथ मुले आणि गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजना लागू केली. संजय गांधी निराधार योजनेचे मुख्य उद्दिष्ट गरजू व्यक्तीला आर्थिक आधार देणे हे आहे. लाभार्थी (पात्र महिला आणि मुले) यांना शासनाकडून मासिक पेन्शन मिळेल. हा लेख संजय गांधी निराधार योजनेचे पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया तपशीलवार दाखवतो. “vidhva mahila penshion yojana 2022”

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी

या योजनेचा मुख्य फोकस महिला आणि मुलांना मदत करणे हा आहे. खाली नमूद केलेल्या व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेद्वारे मासिक पेन्शन मिळेल:
 • वाद
 • अपंग व्यक्ती
 • आंधळा
 • अनाथ मुले
 • गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती
 • घटस्फोटित महिला
 • संतापलेल्या महिला
 • ट्रान्सजेंडर
 • त्याग केलेल्या स्त्रिया
 • महिलांची वेश्याव्यवसायातून मुक्तता
संजय गांधी निराधार पेन्शनसाठी पात्रता
वर नमूद केलेले लाभार्थी या पेन्शनसाठी पात्र आहेत. संजय गांधी निराधार पेन्शन प्राप्त करण्यासाठी इतर पात्रता निकष खाली सूचीबद्ध आहेत: ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असावी 40% आणि त्याहून अधिक अपंगत्व असलेली व्यक्ती SGN पेन्शनसाठी पात्र आहे गंभीर आजाराने बाधित झालेली व्यक्ती 65 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तरच पात्र ठरेल एखाद्या व्यक्तीचे कौटुंबिक उत्पन्न रु.पेक्षा कमी असल्यास. 21000, नंतर तो किंवा ती SGN पेन्शनसाठी अर्ज करू शकतात “vidhva mahila penshion yojana 2022”
SGNP पेन्शन रक्कम
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची पेन्शन रक्कम संदर्भासाठी येथे आहे:

Sl.No

लाभार्थी पेन्शन रक्कम
Pension Amount

1

फक्त एक लाभार्थी असलेले कुटुंब (वैयक्तिक)

Rs. 600

2
2 एकापेक्षा जास्त लाभार्थी असलेले कुटुंब

Rs. 900

 

टीप: लाभार्थी किंवा तिचे मूल २५ वर्षांचे होईपर्यंत त्याला आर्थिक सहाय्य दिले जाईल. केवळ एका मुलीच्या बाबतीत, मुलींचे वय विचारात न घेता लाभार्थीला पेन्शन मिळत राहील. मुलीचे लग्न झाले असले तरी लाभार्थीला पेन्शन मिळेल. “vidhva mahila penshion yojana 2022”

👉पेन्शन पाहिजे असेल तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

SGNY लागू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

संजय गांधी निराधार योजना लागू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे संदर्भासाठी खाली दिली आहेत:
 • संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज
 • महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र
 • वयाचा पुरावा कागदपत्र (निराधर वृद्धापकाळ प्रमाणपत्र)
 • कौटुंबिक उत्पन्न रु.च्या खाली असल्याचे सिद्ध करण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र. 21000 (पगार स्लिप दिली जाऊ शकते)
 • बीपीएलचे प्रमाणपत्र (दारिद्रय रेषेखालील कुटुंब).
 • अक्षमतेचे प्रमाणपत्र दिले जाऊ शकते.
 • मोठ्या आजाराच्या बाबतीत, वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय अधीक्षक किंवा सरकारी रुग्णालयांच्या सिव्हिल सर्जनने जारी केले पाहिजे.

संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करणे
संजय गांधी निराधार पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया:

 •  संजय गांधी निराधार योजना अर्ज भरा.
 • अर्जातील सर्व तपशील भरल्यानंतर, गावातील तलाठ्याला भेट द्या.
 •  पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला तहसीलदारांना भेट द्यावी लागेल.
 •  अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा लागेल.
 •  राज्य सरकार लाभार्थ्यांची यादी जाहीर करेल आणि अशा लाभार्थ्यांना पेन्शन दिली जाईल.
 •  सर्व लाभार्थ्यांना निवृत्ती वेतनाची रक्कम तहसीलदारामार्फत वितरित केली जाईल.
या योजनेमध्ये पात्र असलेल्या व्यक्तींची सविस्तर यादी
अपंग व्यक्ती : संजय गांधी पेन्शन योजना ही अपंग व्यक्तींना सुद्धा मिळते. ज्या व्यक्तीकडे अपंगत्वाचे सर्टिफिकेट आहे त्या व्यक्तीलाही संजय गांधी पेंशन योजना मिळू शकते. व्यक्ती अपंग असेल पण त्याच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही अपंगत्वाचे ऑनलाईन सर्टिफिकेट काढू शकता. अंध व्यक्तींना संजय गांधी योजनेचा लाभ मिळण्याचे कारणबाहेर काम करण्यासाठी त्यांच्या शरीर त्यांना सपोर्ट करत नाही यामुळे सरकार संजय गांधी पेन्शन योजनेअंतर्गत अपंगांना आपण मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करते. “vidhva mahila penshion yojana 2022”
आंधळा : आपण बघतच असतात आपल्या शेजारी किंवा आपल्या गल्लीत किंवा आपल्या गावात किंवा आपल्या शहरात आंधळा व्यक्ती जर असेल तर त्याची हालत काय असते. ना त्याला काही दिसते ना काय काम करता येते ना त्याला स्वतःचे स्वतःचे काम करता येते. त्यामुळे संजय गांधी पेन्शन योजनेमध्ये आंधळ्या व्यक्तींचे सुद्धा नाव घेण्यात आले आहे. संजय गांधी पेन्शन योजने अंतर्गत आंधळ्या व्यक्तींना सुद्धा भरपूर प्रमाणात आर्थिक मदत मिळते. “vidhva mahila penshion yojana 2022”
 
अनाथ मुले : तुम्हाला तर माहीतच आहे एखाद्या मुलाला जर आई-वडील नसतील तर त्याचे हाल किती होतात. त्या मुलाला लहानपणापासून आईची माया मिळत नाही ना बापाचं प्रेम मग त्याला अनाथ आश्रम मध्ये सोडलं जातं तर माहीतच आहे अनाथ आश्रम मध्ये किती वाईट दिवस असतात. त्यामुळे अनाथ मुलांचे ही नाव या योजनेच्या यादीमध्ये घेतलेले आहे अनाथ मुलांना ही या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो.“vidhva mahila penshion yojana 2022”
गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती : एखाद्या व्यक्तीला जर खूप आजार असेल पण त्याच्याकडे इलाज करण्यासाठी पैसे नसतील. व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळतो पण व्यक्ती चा मुलगा त्यांच्या आई-वडिलांना सांभाळण्यासाठी नकार देत असेल तरच त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ भेटतो त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा प्रकारे गंभीर आणि ग्रस्त व्यक्तीला पण संजय गांधी पेन्शन योजनेचा मोठ्या प्रमाणातलाभ मिळतो. “vidhva mahila penshion yojana 2022”
घटस्फोटित महिला : घटस्पोट म्हणजेच तलाख तर तुम्हाला तर माहीतच आहे जस-जसे देश मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे तसं तसे घटस्फोटाचे प्रमाण अधिक वाढलेआहे. जुन्या काळात 1000 लग्ना मधून फक्त एक तलाक होत होता आता भरपूर प्रमाणात द घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. जर नवऱ्याने बायकोला घटस्फोट दिला तर त्या स्त्रीने काय करावे ला कुठे जॉब मिळतो नाही काही काम करू शकते. यामुळे घटस्पोट मिळणाऱ्या स्त्रियांचे पण नाव या योजनेच्या यादीमध्ये आहे. घटस्पोट मिळणार्या महिलांना पण संजय गांधी पेन्शन योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो. “vidhva mahila penshion yojana 2022”
त्याग केलेल्या स्त्रिया : त्यात केलेल्या स्त्रिया म्हणजे ज्या स्त्रियांना समाजाने नाकारले आहे त्या स्त्रियांना त्याग केलेल्या स्त्रियाअसे म्हणू शकता. पूर्वीच्या काळात ही परंपरा खूप मोठ्या प्रमाणात चालत होती. जसजसे देश प्रगती करत चालला आहे तसतसे या परंपरा मिटत चालल्या आहेत. तरीसुद्धा जर खेडेगावात अशी पद्धत असेल तर या स्त्रियांनामोठ्या प्रमाणात अधिक आर्थिक मदत मिळू शकते.  “vidhva mahila penshion yojana 2022”
मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला शेअर करू शकता 

1 thought on “vidhva mahila penshion yojana 2022 | राष्ट्रीय विधवा पेंशन योजना ऑनलाइन अर्ज सुरु”

Leave a Comment