Big Braking CM Eknath Shinde | पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 “Big Braking CM Eknath Shinde” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे.  टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/  या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण  पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई  याविषयी माहिती पाहणार आहोत  . पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. Big Braking CM Eknath Shinde

“Big Braking CM Eknath Shinde” मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे २०२१ मध्ये किती मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीचे नुकसान भरपाई यादी आलेली आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे भारत सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई या योजनेची सुरुवात केलेली आहे. “Big Braking CM Eknath Shinde”

👉येथे क्लिक करून पहा अधिक माहिती👈

अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्र

Big Braking CM Eknath Shinde महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहीतच आहे जर शेती मध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडलेला असेल तर शेतामध्ये शेतातील पीकचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असते. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात शेती मध्ये तोटा येत असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी नाराज आहेत. “Big Braking CM Eknath Shinde”

“Big Braking CM Eknath Shinde” महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे मुख्य पीक कापूस गहू ज्वारी बाजरी हे असून या पिकांची मोठ्या प्रमाणात 2019 यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. त्याच नुकसानाची भरपाई या वर्षी म्हणजेच 2022 सली आलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अधि नुकसान होत आहे. पण आता शेतकऱ्याला काळजी करण्याची गरज नाही कारण नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत. त्या नुकसानाची भरपाई महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना देतच असते. “Big Braking CM Eknath Shinde”

त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे. 2021 वर्षी झालेल्या पिकाची भरपाई या वर्षी मंजूर करण्यात आलेले आहे. यावर्षी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहे त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी दहा हजार रुपये असे मिळणार आहेत. “Big Braking CM Eknath Shinde”

या नुकसान भरपाई यादी मध्ये कोण कोण पात्र आहे

“Big Braking CM Eknath Shinde” या नुकसान भरपाई मध्ये पात्र असणारे शेतकरी यांनी 2021 मध्ये अर्ज केलेलाच असेल जर तुम्ही 2021 वर्षी अर्ज केला नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेत पात्र असण्यासाठी 2021 या वर्षी किती नुकसान झाले यावर अवलंबून आहे. 2021 यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेल तर तुम्हालापण नुकसान भरपाई योजनेचा लाभ मिळणार आहे. “Big Braking CM Eknath Shinde”

पावसामुळे तुमचे जनावरे जसे की गाय म्हैस मेंढी असे वेगवेगळे प्राणी यांचा मृत्यू अपघाताने झाला असेल तर तुम्हाला याचीसुद्धा नुकसान भरपाई मिळू शकते. योजनेमध्ये पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांना वरील सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक. तसेच “Big Braking CM Eknath Shinde”

या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी शेतकऱ्याचे 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेले असणे आवश्यक आहे. तुमच्या शेतातील नुकसान 50 टक्के पेक्षाही कमी झालेले असेल तर तुम्ही कदाचित या योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा नाही. “Big Braking CM Eknath Shinde”

 

या योजनेची उद्दिष्टे

अतिवृष्टी नुकसान भरपाई या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ते आपण खाली बघणार आहोत.                                                                                                                                                                                                                                                                                                                    या योजनेतील सर्वात महत्त्वाची उद्दिष्टे म्हणजे शेतकऱ्यांना जे नुकसान होत आहे त्यामुळे या योजनेची सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांना पावसामुळे कित्येक कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते हे सांगता येत नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या योजनेला सुरुवात केलेली आहे. या योजनेची सुरुवात केल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळालेली आहे. “Big Braking CM Eknath Shinde”

Leave a Comment