5G launch in India | 5G सेवेमुळे नेमका काय बदल होणार आहे? सिमकार्ड, मोबाईल, दर..जाणून घ्या सविस्तर!

5G launch in India”  नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे.   टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/  या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण 5G launch in India विषयी माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. 5G launch in India”

काय आहे 5G नेटवर्क (What is 5G network?)

“5G launch in India” आज दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायोजी चे उद्घाटन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर 5g नेटवर्क हे भारतात आलेला आहे फक्त या दहा शहरांनाच वापरता येणार आहे 5g नेटवर्कमुळे आता इंटरनेट स्पीड दहा पटीने फास्ट होणार आहे जेव्हा इंटरनेट स्पीड दहापटीने फास्ट होईल तेव्हा मानव जीवन हे अतिशय सोपे होऊन जाईल “5G launch in India” 

5G नेटवर्क आले भारतात (Is 5G network available in India?)

“5G launch in India” अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारखी शहरे यांच्यामध्ये फाईव्ह जी नेटवर्कची सुविधा आलेली आहे पण मार्केटमध्ये जो 4g मोबाईल आहे त्यामध्ये 5g सिम कार्ड चालणार नाही त्यासाठी तुम्हाला नवीन मोबाईल खरेदी करावा लागेल 5g मोबाईलची किंमत ही खूप जास्त असल्यामुळे फोर जी मोबाईल मध्ये 5g फॅसिलिटी देण्यात आलेली नाही त्यासाठी तुम्हाला नवीन मोबाईलच खरेदी करावा लागेल त्याआधी 5 नेटवर्क देणाऱ्या काही कंपन्या आहेत पण त्या खूप महाग आहेत “5G launch in India”

तुमच्या फोनमध्ये 5g आहे का?

“5G launch in India” सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचे आहे मोबाईलचा सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला नेटवर्क मध्ये जाऊन तपासायचे आहे तुमचा मोबाईल फाईव्ह जी ला सपोर्ट करत आहे की नाही जर फाईव जिल्हा सपोर्ट करत असेल तर तुम्हीही फाईव्ह जी चा आनंद घेऊ शकता जर तुमचा मोबाईल फाईव्ह जी ला सपोर्ट करत नसेल तर तुम्हालाही एक वीन स्मार्टफोन घ्यावा लागेल “5G launch in India”

5G च्या वापरासाठी तुम्हाला नवीन मोबाईल घ्यावा लागेल?

“5G launch in India” मित्रांनो जर तुमच्याकडे आधीच फाईव्ह जी मोबाईल असेल तर तुम्हाला नवीन फाईव्ह जी मोबाईल घेण्याची गरज नाही तुमच्याकडे जर 5g मोबाईल नसेल तर तुम्हाला पाहिजे मोबाईल घ्यावा लागेल कारण 4g मोबाईल ला 5g नेटवर्क सपोर्ट करत नसल्यामुळे तुम्हाला फोरजी मोबाईल मध्ये 5g चा लाभ घेता येणार नाही त्यासाठी तुम्हाला नवीन मोबाईल घेणे गरजेचे आहे “5G launch in India”

2 thoughts on “5G launch in India | 5G सेवेमुळे नेमका काय बदल होणार आहे? सिमकार्ड, मोबाईल, दर..जाणून घ्या सविस्तर!”

Leave a Comment