New E-Peek Pahani Version 2.0 | शेतातील पिकांची पीक पाहणी, ई-पीक ॲपद्वारे करून घेणे आवश्यक आहे

 New E-Peek Pahani Version 2.0  नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे.   टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/  या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण मोफत पिठाची गिरणी विषयी माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे.  New E-Peek Pahani Version 2.0 

👉ई-पीक पाहणी करण्यासाठी येथे क्लिक करा👈

” New E-Peek Pahani Version 2.0 “ सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की सर्वांनी आपापल्या शेतातील पिकांची पीक पाहणी, ई पीक अपद्वारे करून घेणे आवश्यक आहे. जे शेतकरी आपली पीक पाहणी करणार नाही ते शेतकरी विमा, अनुदान व पीक पाहणी संबंधित सर्व शासकीय योजनेपासून वंचित राहणार याची सर्व जवाबदारी संबंधित शेतकरी यांची राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. ” New E-Peek Pahani Version 2.0 “

👉हे सुद्धा वाचा :- स्वस्तात घर बांधायची हीच वेळ ‘इतक्या’ रुपयांनी कमी झाले लोखंड आणि सिमेंटचे दर…!👈

ई-पीक पाहणी

” New E-Peek Pahani Version 2.0 “ मित्रांनो जर तुम्ही बीपी पाहणी केली नाही तर तुम्हाला मिळणार नाही अनुदान किंवा विमा या सर्व गोष्टींपासून राहावे लागेल वंचित त्यामुळे पिक पाहणी झाली आहे सर्वात महत्त्वाची या ई पीक पाहणी चे खूप सारे फायदे आहेत. पण आपण आज फायदे न बघता आपण पिक पाहणी कशी करायची केव्हा करायची व कधी करायची हे पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी पूर्ण वाचावी  ” New E-Peek Pahani Version 2.0 “

ई-पीक पाहणी कशी करायची

” New E-Peek Pahani Version 2.0 “ ई-पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पाहणी ॲप इंस्टॉल करावे लागेल. ॲप इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ॲप ओपन करायचे आहे. एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे खूप सारे ऑप्शन बघायला मिळतील त्यावर तुम्हाला ही पिक येथे क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर ने व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे. नंतर तेथे तुम्हाला फोटो टाकण्यासाठी ऑप्शन येतील तुम्ही त्यातून फोटोज अपलोड करू शकता. अशाप्रकारे तुम्ही एपिक पाहणी करू शकता ” New E-Peek Pahani Version 2.0 “

                                    👉हे सुद्धा वाचा :- या महिलांना सरकार देत आहे मोफत स्कूटी योजनेचा लाभ, असे करा ऑनलाइन अर्ज?👈

👉ई-पीक पाहणी करण्यासाठी येथे क्लिक करा👈

ई-पीक पाहणी केव्हा करायची

” New E-Peek Pahani Version 2.0 “ मित्रांनो एपीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त दिवस नाही येत तुम्ही पिक पाहणी लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे जर तुम्ही एपिक पाहणी केले नाही तर तुम्हाला मिळणार नाही अनुदान किंवा विमा त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पाहणी करून घ्यावी ” New E-Peek Pahani Version 2.0 “

ई पीक पाहणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

” New E-Peek Pahani Version 2.0 “ ई पीक पाहणी करण्यासाठी कुठलेही प्रकारचे डॉक्युमेंट्स लागत नाहीत नाही कोणत्याही प्रकारची कागदपत्रे लागतात ही पीक पाहणी करण्यासाठी तुमच्याकडे फक्त मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि एक अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे त्यामध्ये तुम्ही एका एप्लीकेशन द्वारे एपीक पाहणी पूर्ण करू शकता ही पिक पाहण्यासाठी कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट लागत नाहीत

👉ई-पीक पाहणी करण्यासाठी येथे क्लिक करा👈

1 thought on “New E-Peek Pahani Version 2.0 | शेतातील पिकांची पीक पाहणी, ई-पीक ॲपद्वारे करून घेणे आवश्यक आहे”

Leave a Comment