Petrol Diesel Price in Maharashtra Today | एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल, लोकांचा आनंद गगनात मावेना, कुठे मिळाला हा दिलासा

“Petrol Diesel Price in Maharashtra Today ”  नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे.   टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/  या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण Petrol Diesel Price  विषयी माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. “Petrol Diesel Price in Maharashtra Today”

Petrol Diesel Price in Maharashtra

“Petrol Diesel Price in Maharashtra Today” मित्रांनो पेट्रोलचे दर 110 रुपये लिटर पर्यंत गेले असं अचानक काय झालं एकदम चाळीस रुपयांनी पेट्रोल इतका स्वस्त का झालं तर जाणून घेऊया सर्व गोष्टी सविस्तरपणे माहिती पेट्रोल वाढ ही फक्त भारताची समस्या नसून ही पूर्ण जगभराची समस्या आहे एक तर कोरोनाचे संकट जात नाही तर दुसरे युक्रेन व रशियाचे युद्ध या दोन संकटामुळे आर्थिक व्यवस्था पूर्णपणे खचून गेलेली आहे यामुळे पेट्रोलचे दर हे भारतात 110 रुपये लिटर पर्यंत चढले होते. आता इतके पेट्रोलचे आजचे दर आणि त्यात ही बातमी पेट्रोलचे दर 40 रुपयांनी स्वस्त ग्राहकांना मिळाला अतिशय मोठ्या प्रमाणात दिलासा पुढे जाणून घेऊयात काय आहे सत्य बातमी? भारता शेजारील देश श्रीलंका श्रीलंका देशातील पेट्रोलचे दर अचानक चाळीस रुपयांनी स्वस्त केल्यामुळे ग्राहकांना झाला मोठ्या प्रमाणात फायदा त्या सरकारने अशी घोषणा केल्यामुळे ग्राहकांचा आनंद हा गगनातही मावेनासा झाला “Petrol Diesel Price in Maharashtra Today”


 

 

पेट्रोलचे भाव 40 रुपयांनी कमी

“Petrol Diesel Price in Maharashtra Today” मित्रांनो पेट्रोल जरी कमी झाले असले तरी याचा फायदा फक्त ग्राहकांना होत आहे जे व्यवसाय करत आहेत त्यांचा मात्र तोटाच आहे मित्रांनो पेट्रोल जरी स्वस्त झाले असले तरी श्रीलंकेमध्ये डिझेलचे आजचे भाव 430 रुपये प्रति लिटर आहे तर पेट्रोलचे दर 410 रुपये लिटर झालेले आहेत पेट्रोलचे दर कमी केल्याने व्यापाऱ्यांना इम्पोर्ट आणि आउटपुट साठी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे “Petrol Diesel Price in Maharashtra Today”

 

 

 

 

श्रीलंकेतील महागाई

“Petrol Diesel Price in Maharashtra Today” कोरोना महामारी मध्ये श्रीलंका ची अर्थव्यवस्था खूप हादरून गेली होती ती अजूनही रुळावर आलेली नाही चीन सारख्या मोठ्या देशातून घेतलेले कर्ज अजूनही श्रीलंकेने चीनला वापस केलेले नाही त्यामुळे श्रीलंकेत महागाईचा दर 68.8% वाढला आहे श्रीलंकेचा मित्र चीन पण टाईम आला तर चीननेही मदत करण्यास पाठ फिरवली आहे आणि भारताने श्रीलंकेला बऱ्याच प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे “Petrol Diesel Price in Maharashtra Today”